
राजेश देशमाने, बुलढाणा
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. सध्या ते विदर्भातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. आज जनसंवाद यात्रेदरम्यान अकोला येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठात आज दुपारी 12 वाजता आदित्य सवांद कार्यक्रम पार पडला. त्यावेळची क्षणचित्रे…
































































