कलिना विधानसभेतील शिवसेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्र. 6 कलिना विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे – विधानसभा संघटक – सुनील घोसाळकर (शाखा क्र. 88, 89, 90, 91), शाखा संघटक – अश्विनी रुळेकर (शाखा क्र. 89), दीप्ती भगत (शाखा क्र. 90), शाखा समन्वयक – नीलिमा (दिव्या) नेतावने (शाखा क्र. 90).