कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

कल्याण पूर्व विधानसभा – शहरप्रमुख – विश्वनाथ भोईर. कल्याण महानगरप्रमुख – विजय साळवी. कल्याण विधानसभा संघटक – अरविंद मोरे, दीपक सोनाळकर, रवींद्र कपोते. कल्याण पूर्व – विधानसभा सहप्रमुख – शरद पाटील, विजय जोशी, रमाकांत देवळेकर. उपशहरप्रमुख – प्रकाश तरे, हर्षवर्धन पालांडे, शांताराम पवार. उपशहर संघटक – संजय गायकवाड, पृष्णा साळुंखे, दादासाहेब महाले, हेमंत चौधरी, मनोज चौधरी, दिलीप दाखीनकर, विनित पांडे. विधानसभा संघटक – पैलास शिंदे (कल्याण पूर्व-ग्रामीण), प्रशांत काळे (कल्याण पूर्व), सहसंघटक – फकिरा चौधरी (कल्याण पूर्व-पश्चिम, ग्रामीण). विभागप्रमुख – आत्माराम डिघे (कोळसेवाडी), अतुल गायकवाड (शिवाजीनगर), सुभाष गायकवाड (लोकग्राम परिसर), महेश गायकवाड (तीसगाव), संजय गुजर (जाईबाई शाळा परिसर), जगदीश तरे (खडे गोळवली), दयाराम जाधव (वालधुनी).

उल्हासनगर विधानसभा उपजिल्हाप्रमुख – चंद्रकांत बोडारे (उल्हासनगर, अंबरनाथ). शहरप्रमुख – राजेंद्र चौधरी (उल्हासनगर). उल्हासनगर 1, 2, 3 – उपशहरप्रमुख ः राजेंद्र शाहू, दिलीप गायकवाड. उल्हासनगर 4, 5 – उपशहरप्रमुख – अरुण अशान, पैलास तेजी, संदीप गायकवाड. विधानसभा संघटक – सागर उठवाल (उल्हासनगर). विभागप्रमुख – सुरेश सोनावणे (उल्हासनगर-1), शिवाजी जावळे (उल्हासनगर पश्चिम-3), भगवान मोहिते (उल्हासनगर पूर्व -3), बापू सावंत (उल्हासनगर पूर्व-4), राजू माने (उल्हासनगर पश्चिम-4), दत्ता पोळके (उल्हासनगर-5). म्हारळ शहरप्रमुख – डॉ. सोमनाथ पाटील. उपशहरप्रमुख – चंद्रकांत म्हात्रे, यशवंत देशमुख, नरेश भोईर. विभागप्रमुख – नंदू म्हात्रे. अंबरनाथ विधानसभा शहरप्रमुख – अरविंद वाळेकर. शहर संघटक विजय पवार, सुनील चौधरी. अंबरनाथ पूर्व उपशहरप्रमुख – परशुराम पाटील, पुरुषोत्तम उगले, संजय सावंत, गणेश कोतेकर. अंबरनाथ पश्चिम उपशहरप्रमुख – संभाजी कळमकर, संदीप मांजरेकर. विभागप्रमुख – नाना दुर्वे (कानसाई विभाग), अशोक शिंदे (शिवगंगानगर परिसर), भगवान पाटील (शिवमंदिर परिसर), शिवाजी गायकवाड (चिखलोली, जांभिवली, पालेगाव), सचिन गुडेकर (शिवाजीनगर, हनुमाननगर), अनिल घोणे (वडवली, शिवाजीनगर), शिवाजी साळुंखे (लक्ष्मीनगर), नितीन परब (टिळकनगर, बी केबिन), मिलिंद गाण (नवरेनगर, ग्रीन सिटी), संदीप तेलंगे (मोरवलीपाडा परिसर), बाळा गायकर (जावसई फुलेनगर), विनोद जाधव (चिंचपाडा, उलनचाळ परिसर), पद्माकर दिघे (वांद्रापाडा, पैलासनगर, शास्त्र्ााrनगर), अमरेश गौडा (गावदेवी, बालाजीनगर परिसर), प्रकाश डावरे (खुंटवली परिसर), अरुणपुमार सिंह (बुवापाडा, मोरवली), समीर मगर (सिद्धार्थनगर, फॉरेस्ट नाका) अशी माहिती शिवसेना भवन येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.