आता हिमाचल प्रदेशच्या थेट विधानसभेच्या गेटवर आज खलिस्तानी झेंडे झळकल्यामुळे खळबळ उडाली आहे. हिमाचल विधानसभेच्या मुख्य गेटवर आणि भिंतीवर आज सकाळी खलिस्तानी झेंडे लावल्याचे आढळले. त्या पंजाबी भाषेत खलिस्तान असे लिहिले होते.