1 / 7
बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमारचं पदार्पण होण्यापूर्वीपासून पूजा बत्रासोबत त्याच्या अफेअरची चर्चा होती. इतकंच नव्हे तर पूजामुळेच अक्षयला बॉलिवूडमध्ये एण्ट्री मिळाली असंही म्हटलं जातं.
आयशा जुल्का अक्षयबाबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होती. परंतु अक्षयला त्यावेळी रिलेशनशिपमध्ये पडायचे नव्हते. त्यामुळे दोघांचा ब्रेकअप झाले.
मोहरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यात जवळीक निर्माण झाली होती.
खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षयचं नाव अभिनेत्री रेखासोबत जोडलं गेलं. रेखा ही वयाने अक्षय कुमारपेक्षा मोठी आहे.
अक्षय आणि शिल्पाने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय. दोघे लग्नही करणार होते. मात्र, तसे झाले नाही. त्यानंतर अक्षयने ट्विंकल खन्ना सोबत लग्न केले.




























































