BTS म्हणजेच बेंगटेन बॉईस हा 7 कोरियन मुलांचा डान्स ग्रूप आहे.
बी.टी.एसने 2013 मध्ये बिगहीट एंटरटेन्मेंट अंतर्गत पहिला ऍल्बम लॉन्च केला होता.
आरएम, जीन, सुगा, जे-होप, जीमीन, वी आणि जोनकुख अशी ग्रुपमधील सदस्यांची नावे आहेत.
त्यांना मेंट एशीयन म्युझिक अवॉर्ड्स, सेउल, आय.हार्ट,बिलबोड आणि एम.टीव्ही असे नामाकिंत पुरस्कार मिळाले आहेत.
बीटीएस के.पॉप, हीप-हॉप, आर.ऍड.बी, ई.डी.एम प्रकारात डान्स व्हिडीओ बनवतात.
बीटीएस ग्रुपचे बहुतांशे डान्स व्हिडीओ हे कोरियन,जपानी आणि इंग्रजी भाषेत आहेत
2013 सालच्या च्या टु कुल फोर स्कुल या ऍल्बमच्या माध्यमातुन पदार्पण केल्यानंतर त्यांनी कोरीयन भाषेत डार्क ऍन्ड व्हाईट हा पहिलावाहिला इंग्रजी भाषेत ऍल्बम बनवला होता.