Video – 60 हजार नाण्यांपासून साकारली रामाची प्रतिकृती,

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेंगळूरूमध्ये एका कलाकाराने 60 हजार नाण्यांपासून प्रभू रामाची प्रतिकृती साकारली आहे. या कलाकृतीत एक आणि पाच रुपयांची नाणी वापरण्यात आली आहे.

रघु वडुयार यांनी ही कलाकृती साकारली असून त्यासाठे एक आणि पाच रुपयांच्या 60 हजार नाण्यांचा वापर करण्यात आला आहे. एकूण दोन लाख रुपये किंमतीची नाणी यासाठी वापरण्यात आली आहे. बंगळूरूच्या राष्ट्र धर्म संस्थेने लालबागमध्ये या कलाकृतीचे प्रदर्शन ठेवले आहे. या कलाकृतीत रामाची प्रतिकृती असून अयोध्येत बनवले जाणारे मंदिराचीही प्रतिकृती आहे.