19 – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 जामनेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jamner

मतदार संघ – जामनेर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदारसंघातून भाजपच्या गिरीश महाजन यांना विजयी आघाडी मिळाली. त्यांना आतापर्यंत 1,13,761 इतकी मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय भास्करराव गरुड यांना 79,022 इतकी मतं मिळाली आहेत.

jamner-result