अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी म्हणजे 22 जानेवारीला सरकारी आणि खाजगी कार्यालयं, शाळा-कॉलेजला सुट्टी असेल.