Video – ATM मधून चोरली सॅनिटायझरची बाटली

एका व्यक्तीने एटीम मधून पैसे काढल्यानंतर तिथे असलेली हँड सॅनिटायझरची बाटली चोरली आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्य़ांनी हा व्हिडीओ शेअर करून हम नही सुधरेंगे असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या