घाटकोपर स्थानकात तांत्रिक बिघाड, मेट्रो प्रवाशांचे मेगा हाल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी सकाळी घाटकोपर-वर्सोवा मेट्रोची सेवा ठप्प झाली होती. घाटकोपर स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने 30 मिनिटांपासून वाहतूक बंद झाल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाला होता.