मिंत्राचा फॅशन कार्निव्हल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिंत्राने नववर्षाचे औचित्य साधून ईओआरएस मेगा कार्निव्हलचे आयोजन 18 ते 23 डिसेंबर या कालावधीत केले आहे. यात पाच हजारांहून अधिक ब्रॅण्ड सहभागी होणार असून तब्बल 40 लाख ग्राहकांच्या फॅशन, ब्युटी आणि लाइफस्टाइल संबंधित गरजा पूर्ण होणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सात लाख नवीन ग्राहक जोडले जातील, अशी कंपनीला आशा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीला प्रोत्साहन दिले आहे.