आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदार अपात्रते प्रकरणी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे. शिंदे गटाने नवीन पुरावे सादर करण्यासाठी 14 दिवसांची मुदत मागितली असून त्यावर 2 नोव्हेंबरला विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार असल्याचे समजते.