1 / 5
ग्लेन मेग्राथ (ऑस्ट्रेलिया) - ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने 5 वर्ल्डकपमध्ये मिळून 39 लढतीत 71 बळी घेतले आहेत. 15 धावात 7 बळी ही मेग्राथची वर्ल्डकपमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - जगातील सर्वोत्तम फिरकीपटू मुरलीधरन याने 5 वर्ल्डकपमध्ये मिळून 68 बळी घेतले. 19 धावात 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी. वर्ल्डकपमध्ये तो 40 लढती खेळला.
वसीम अक्रम (पाकिस्तान) - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने 38 लढतीत 55 बळी घेतले आहेत. 28 धावात 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

























































