100 रुपयांचे नाणे येणार; कोलकात्यात बनणार

मेक इन इंडिया या उपक्रमाला यंदा 10 वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मोदी सरकार 100 रुपयांचे एक विशेष नाणे जारी करणार आहे. नाणेतज्ञ सुधीर लुणावत यांनी याबाबतची माहिती दिली. या नाण्याचे वजन 35 ग्रॅम असेल.