
नाशिकमधील नांदूरा जवळ एका खासगी बसचा अपघात झाल्यानंतर त्या बसने पेट घेतला. त्या दुर्घटनेत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच नाशिकमधील संप्तश्रुंगी गडावर एसटीने पेट घेतला. एसटीने पेट घेताच त्यातील प्रवाशांनी लगेचच बसमधून बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहाणी झाली नाही.
नाशिक वणी गडावर जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने पेट घेतला.#Nashik #Vani #Saptshrungi #STBus pic.twitter.com/Km4AE2Xot9
— Saamana (@SaamanaOnline) October 8, 2022



























































