Photo – नाशिक – त्र्यंबकेश्वर रोड निसर्ग सौंदर्याची खाण; अंजनेरीवरून धबधबे कोसळू लागेल, ओहळ वाहू लागले

नाशिक आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण. याभागात अनेक ट्रेकिंग पॉइंट आहेत. नाशिक शहराच्या लगत असलेल्या ‘अंजनेरी’चा डोंगर आहे. हे ठिकाण म्हणजे भगवान हनुमानाचे जन्म ठिकाण मानलं जातं.

या ठिकाणी अनेक देशीविदेशी पर्यटक भेट देत असतात. सध्या नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे या परिसरात धबधबे कोसळू लागले आहेत, ओहोळ वाहू लागले आहेत.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

आपली प्रतिक्रिया द्या