
हिंदुस्थान, चीन आणि ब्राझीलमधून आयात होणाऱ्या मालावर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी नाटोने दिली आहे. नाटोचे प्रमुख मार्क रुट यांनी आज याबाबत सांगितले. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविरामासाठी पुतिन यांच्यावर दबाव टाकावा, असेही रुट यांनी म्हटले आहे.