
नेदरलँडच्या संसदेत लकवरच वर्क फ्रॉम होम कायदा मंजूर होणार आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने वर्क फ्रॉम होमच्या कायद्याला नुकतीच मंजुरी दिली असून तो आता वरिष्ठ सभागृहासमोर येणार आहे. सध्या एखाद्या कर्मचाऱयाने वर्क फ्रॉम होमची मागणी केल्यास कंपनी कोणतेही कारण न देता सहजपणे नाकारू शकते, पण वर्क फ्रॉम होम कायदा मंजूर झाल्यानंतर त्यांना वर्क फ्रॉम होम नाकारण्याचे कारण द्यावे लागणार आहे.



























































