
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 ऑगस्टला सिंगापूरला जाण्याची परवानगी मागणारा दिल्ली सरकारचा अर्ज नायब राज्यपाल कार्यालयाने फेटाळला. ज्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी परवानगी मागितली आहे ती महापौर परिषद आहे. महापौरांच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांचे काय काम, असे नायब राज्यपालांच्या कार्यालयाने म्हटले आहे.



























































