5 लग्न केली, अभिनय सोडला आता करतेय निवडणूक लढवण्याची तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1.पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी यश मिळवणारी अभिनेत्री नूर बुखारी हिने इश्तेखाम ए पाकिस्तान या पक्षामध्ये तिने प्रवेश केला असून तिने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुका फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आहेत.

2.नूर बुखारी हिने 44 उर्दू आणि 20 पंजाबी चित्रपटात काम केले आहे.

3.2017 साली तिने अभिनयाला रामराम ठोकला होता

4.इश्तेकाम ए पाकिस्तान हा अवान चौधरी यांचा पक्ष असून नूर ही त्यांची बायको आहे.

5.2008 ते 2020 या काळात नूरने 5 लग्न केली