Photo – कश्मीर की कली! नुकतीच आई झालेल्या अभिनेत्रीचे ‘गुलाबी’ फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां ही गेल्या काही काळापासून आपल्या राजकीय व व्यवसायिक कारणांपेक्षा खासगी कारणामुळे चर्चेत आहे.

nusrat8

पती निखील जैन याच्यापासून वेगळी झाल्यानंतर आणि मुलाला जन्म दिल्यानंतर ती आता अभिनेता यश दासगुप्ता याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.

nusrat6

दोन महिन्यांपूर्वी आई झालेली नुसरत सध्या यशसोबत कश्मीरमध्ये एन्जॉय करताना दिसतेय. नुसरत हिने कश्मीरमधील फोटो शेअर करत स्वत:ला ‘कश्मीर की कली’ म्हटले आहे.

nusrat7

नुसरत हिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती कश्मीरी कपड्यांमध्ये दिसत असून गुलाबी रंगाचे कपडे तिच्या गोऱ्या कांतीवर अधिकच खुलून दिसत आहेत.

nusrat1

यश दासगुप्ताही तिच्यासोबत कश्मीरमध्ये असून त्यानेच नुसरत हिचे हे फोटो काढले आहेत.

nusrat4

काही फोटोंमध्ये ती टिपीकल कश्मीरी कपड्यांमध्ये दिसत आहे, तर काही फोटोंमध्ये तिने जिन्स आणि थंडीपासून वाचण्यासाठी गुलाबी रंगाचे जॅकेट घातल्याचे दिसत आहे.

nusrat3

एका फोटोमध्ये ती छत्री घेऊन उभी असून कश्मीर खोऱ्यातील बर्फवृष्टीचा आनंद घेताना दिसत आहे.

nusrat5