पाकिस्तानी विमानांना हिंदुस्थानी हवाई हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालणारी नोटीस टू एअरमेन 23 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. ही मुदतवाढ सुरक्षा प्रोटोकॉलनुसार देण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.