PHOTO – बाप्पासाठी काय-काय घेऊ? बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी

उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. यामुळे खरेदीसाठी दादर फुल मार्केटसह विविध बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी फुलली आहे. पूजेसाठी लागणारे फुलं, हार, फळं, सजावटीच्या वस्तू तसेच गणेशोत्सवासाठी लागणारे अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी खरेदीदारांनी बाजारपेठ गजबजून केली आहे.