[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="189994,189995,189992,189993,189999"]
महाराष्ट्रमुंबईताज्या बातम्याफोटो फोटो गॅलरी: शेतकरी व आदिवासी बांधवांचा भव्य लोकसंघर्ष मोर्चा सामना ऑनलाईन | 22 Nov 2018, 12:40 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 मुंबईत शेतकरी आणि आदिवासींचा विधानभवनावर विशाल मोर्चा (सर्व फोटो: सचिन वैद्य) हजारोंच्या संख्येने जोरदार घोषणा देत मोर्चेकरी मुंबईत धडकले सोमय्या ग्राऊंडवरून आझाद मैदानाकडे पहाटे 4.30 वाजता मोर्चेकरी रवाना शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, वनविधायक कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींच्या नावावर जमीनी कराव्या व इतर मागण्यासाठी मोर्चा मोर्चात मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सांगली-सातारा यासह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकरी आणि आदिवासी माता भगिनींची मोठा सहभाग