1 / 6
ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याचदा छातीत दुखते. पण हे लक्षण पुरुषांमध्ये दिसले तर त्याचा परिणाम कधीतरी हृदयविकारावर होऊ शकतो.
सतत थकवा जाणवत असेल तर तो वय वाढल्यामुळे नाही, तर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमुख लक्षण आहे. बहुतांश महिलांमध्ये हे लक्षण हृदयविकाराचा झटका येण्याआधी पाहायला मिळाले आहे. अगदी लहान काम केल्यानेदेखील थकवा येतो.
श्वास घेण्यात सतत अडचण येत असेल तरीही नंतर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जर सतत चक्कर येते आणि श्वास घेताना त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवून त्यावर उपचार करून घ्या.
केस गळणे ही गोष्ट साधी दिसत असली तरी हृदयरोगाची मोठी जोखीम मानली जाते. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हे लक्षण साधारणपणे 50 टंक्क्यापेक्षा जास्त पुरुषांत दिसते, पण काही महिलांमध्येदेखील ते दिसते.

























































