Photo – अभिनेत्रीचं मालदिव व्हेकेशन! बिकीनी फोटोंमुळे रंगतेय चर्चा

मालदिव हे तमाम कलाकारांचं आवडतं ठिकाण आहे. निळाशार समुद्र, त्यामध्ये छोट्या झोपड्यांसारख्या रूम्स, त्यांना जोडणारा रस्ता, शुभ्र वाळू यांमुळे हे एक नयनरम्य ठिकाण आहे. अभिनेत्री रुबिना दिलैक देखील मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

रुबिना तिचा पती अभिनव शुक्लासोबत सध्या मालदिवमध्ये दाखल झाली आहे.

समुद्र किनाऱ्यावर तिने बिकीन परिधान करून सुंदर फोटोही काढले आहेत. त्या फोटोंची सध्या चर्चा रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या