Photo – मौनी, बिकीनी आणि मालदिव! पाहा मौनी रॉयचे हॉट फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री मौनी रॉय ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे आगामी चित्रपट, मालिका यांच्याविषयी ती चाहते आणि प्रेक्षकांना अनेक पोस्ट शेअर करून माहिती देत असते. यात विशेष गाजतात ते तिचे फोटोशूट आणि व्हेकेशनचे फोटो. काही दिवसांपूर्वीच मौनी मालदिवला जाऊन आली. त्या सुट्टीतील तिचे फोटो तिने शेअर केले आहेत. मला पुन्हा एकदा तिथे जायचं आहे, अशी कॅप्शनही मौनीने त्या फोटोंखाली दिली आहे.