#solareclipse जगभरातून असे दिसले कंकणाकृती सूर्यग्रहण, पाहा आकर्षक फोटो

763

यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण गुरुवार, 26 डिसेंबरला पाहायला मिळाले. हिंदुस्थानसह अनेक देशांमधून हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमी आणि नागरिकांनी गर्दी केली होती. या आधी नऊ वर्षांपूर्वी 15 जानेवारी 2010 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळाले होते आणि आता पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमधून हे ग्रहण पाहायला मिळेल. मात्र त्यानंतर कित्तेक वर्ष असा योग येणार नाही.

दरम्यान, गुरुवारी जगभरात या कंकणाकृती सूर्यग्रहणाचे फोटो टिपण्यात आले. हे सूर्यग्रहण गेल्या 58 वर्षांतील सर्वांत मोठे सूर्यग्रहण होते. दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचे जगभरातून घेण्यात आलेले फोटो पाहूया…

आपली प्रतिक्रिया द्या