Photo – उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी घेत बाबा आढाव यांनी उपोषण मागे घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांची पुणे येथे उपोषणस्थळी भेट घेतली. तसेच त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. उद्धव ठाकरे यांच्या विनंतीला मान देत बाबा आढाव यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित होते.

सर्व फोटो – चंद्रकांत पालकर