Photo – आलिया भटचे डोहाळे जेवण, पाहा तिचा साधा सुंदर लूक

अभिनेत्री आलिया भट ही सध्या गरोदर असून नुकताच तिचा बेबी शॉवर सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला आलियाने पिवळ्या रंगाचा सुट घातला होता. तर पिच रंगाचा कुर्ता पायजमा घातलेला. आलियाचा गरोदरपणातला ग्लो या सोहळ्यात अधिक खुलून आलेला दिसत आहे.