Photo प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे दुसऱ्यांदा गरोदर, पाहा तिचे मॅटर्निटी शूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रुचा हसबनीस ही दुसऱ्यांदा गरोद आहे. नुकतेच तिने तिचे मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.

रुचा ही लोकप्रिय हिंदी मालिका ‘साथ निभाना साथिया मधून देशभरातील घराघरात पोहोचली होती. तिला या मालिकेतून चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

रुचाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मॅटर्निटी शूटचे फोटो शेअर करत दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.


रुचाचे 2015 साली राहुल जगदाळेसोबत लग्न झाले. तिला एक चार वर्षांची मुलगी आहे. तिचं नाव रुही आहे.