कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत हेमाची भूमिका करणारी अभिनेत्री प्रमिती नरके हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक बोल्ड फोटोशूट शेअर केले आहे. त्या फोटोशूटमध्ये प्रमितीने लाल रंगाचा ऑफ शोल्डर क्रॉप टॉप व हायवेस्ट जिन्स घातली आहे.