अभिनेत्री मौनी रॉय ही नुकतीच तिच्या हनीमूनसाठी कश्मीरला गेली होती. तिथे तिने ब्लॅक मोनोकिनीमध्ये बोल्ड फोटो काढले आहे. कडाक्याच्या थंडीतही मौनीने केलेले हे फोटोशूट पाहून चाहतेही अवाक झाले आहेत.