Photo – बिकीनी घालून संपूर्ण अंगाला लावला चिखल, गायिकेचे फोटो झाले व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गायिका निकोल शेरझिंगर हिने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने बिकीनी घातली असून तिच्या संपूर्ण अंगाला चिखल लागलेला दिसत आहे.

डोक्यापासून पायापर्यंत चिखलात माखलेल्या निकोल एका नदीत मजा करताना दिसत आहे.

ती सध्या स्पेन टूरवर गेली असून तिथे तिने ‘मड बाथ थेरपी ‘ (Mud Bath Therapy) घेतली. त्यानंतर तिने हे फोटो शेअर केले आहे.

या मड बाथमध्ये बेलरिक मड संपूर्ण शरीराला लावला जातो. ज्याने त्वचेचे अनेक आजार दूर होतात. तसेच त्वचा चमकदार होते असे बोलले जाते.

या मड बाथमध्ये बेलरिक मड संपूर्ण शरीराला लावला जातो. ज्याने त्वचेचे अनेक आजार दूर होतात. तसेच त्वचा चमकदार होते असे बोलले जाते.