Photo – कान्स में खिला ‘फूल’… नितांशीचा लूक पाहून चाहते घायाळ

लापता लेडिज या गाजलेल्या चित्रपटात फूलकुमारीची मुख्य भूमिका साकारणारी नितांशी ही आज कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर अवतरली. काळ्या रंगांचा गाऊन आणि त्यावर साधी सिंपल हेअर स्टाईल आणि दागिने घालून अगदी सोबर लूकमध्ये ती दिसली.