
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की “कोरोना महामारीमुळे आली असून पावलो पावली आपली परीक्षा होत आहे. आपल्या समोर एक अदृश्य शत्रू आहे. आपण आपल्या अतिशय जवळच्या लोकांना गमावत आहोत.” मी देशवासियांचे हे दुःख समजू शकतो असे मोदी म्हणाले. तसेच ही लढाई आपण जिंकणारच असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.





























































