पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीत मेगा रोड शो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वाराणसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीमध्ये मेगा रोड शो सुरू झाला. उद्या 26 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींचा वाराणसीमध्ये 7 किलोमीटरचा रोड शो झाला. सहा तासांच्या या रोड शो नंतर दशाश्वमेध घाटावर मोदींच्या हस्ते गंगा आरती झाली. या रोड शो मध्ये मोठ्या संख्येने नागरीक, समर्थक उपस्थित होते.

  • संध्याकाळी दशाश्वमेध घाटावर मोदींच्या हस्ते गंगा आरती झाली
  • पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तुफान गर्दी
  • पंडीत मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला हार घालून मोदी यांच्या रोड शो ला सुरुवात

  • उद्या 26 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदी यांचा वाराणसीत रोड शो
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीमध्ये रोड शो