Photo – प्रियंका चोप्राचा हॉट अँड बोल्ड फोटोशूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. तिला केवळ हिंदुस्थानातच नाही तर जगभरात फॉलो केले जाते.

अभिनेत्रीच्या प्रत्येक पोशाखावर चाहत्यांची नजर असते. प्रियांकाने एकापेक्षा एक फोटोशूटही केले आहेत.

अलीकडेच अभिनेत्रीने तिचे काही नवीन फोटोशूट केले आहेत. यामध्ये तिची पूर्णपणे वेगळी शैली पाहायला मिळते. प्रियांकाच्या या आउटफिटने चाहते आश्चर्यचकित झाले आहेत आणि ते खूप पसंत देखील करत आहेत.