चापोलीत दहशतवाद्याचा पुतळा जाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चापोली

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत चापोली येथे दहशतवाद्यांचा पुतळा जाळण्यात आला.

यावेळी ‘अमर रहे, अमर रहे, हिंदुस्थानी जवान अमर रहे’ च्या घोषणांनी चापोली दणाणून गेली. यावेळी लक्ष्मण पेटकर, निलेश मद्रेवार, अनिकेत कांबळे, पांडुरंग बुंदराळे, नवनाथ गोरगीळे, नाथा मद्रेवार, भागवत शंकरे, गौस शेख, अनिस मोमीन, मल्लीकार्जुन मल्लीशे, गजानन स्वामी, राजू श्रीमंगले, गजानन भिसे, किरण मद्रेवार यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.