
द वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला टीम इंडियाचा माजी फलंदाज राहुल द्रविड याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाली आहे. वर्ल्डकपनंतर न्यूझीलंड हिंदुस्थान दौऱ्यावर येणार आहे. त्या मालिकेपासून द्रविड प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारेल.
NEWS : Mr Rahul Dravid appointed as Head Coach – Team India (Senior Men)
More Details
— BCCI (@BCCI) November 3, 2021




























































