कश्मीरमध्ये प्रतिबंधित ‘जमात-ए-इस्लामी’च्या ठिकाणांवर छापे

जम्मू-कश्मीरमधील प्रतिबंधित जमात-ए-इस्लामी या प्रतिबंधित संघटनेशी संबधित ठिकाणांवर धाडी टाकल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, दहशवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून जम्मूमध्ये पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तो पाकिस्तानसह अनेक विदेशी क्रमांकांवर सतत संपका&त होता. अनंतनाग, पुलवामा, बडगाम, कुलगाम आणि कुपवाडा जिह्यात ही कारवाई करण्यात आली.