विधानसभा निवडणूक पुढे ढकला, राज ठाकरे यांची मागणी

44

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील खासकरून कोल्हापूर, सांगली व साताऱयातील पूरस्थिती व पुढील रोगराईचा धोका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करत राज्यातील विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी. पुढच्या वर्षी निवडणूक घ्यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. या मागणीचे पत्र निवडणूक आयोगाला देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या