
राकेश झुनझुनवाला यांनी ज्या शेअरमध्ये पैसे लावले त्याच शेअरमध्ये पैसे लावणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे नक्की कोण-कोणते शेअर आहेत हे जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडते. शेअर मार्केटची माहिती देणाऱ्या Trendlyne या वेबसाईटने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार झुनझुनवाला यांच्याकडे एक-दोन नाही तर तब्बल 39 कंपन्यांचे शेअर आहेत. हे शेअर कोणते आहेत हे पाहूया…
1. नॅशनल अॅल्यूमिनियम कंपनी ली. (National Aluminium Company Ltd.) – 2.5 कोटी शेअर, 257.6 कोटींची गुंतवणूक
2. इंडियाबुल्स रियल इस्टेट ली. (Indiabulls Real Estate Ltd.) 50 लाख शेअर, 80.3 कोटींची गुंतवणूक
3. कॅनरा बँकेचे (Canara Bank) – 2.9 कोटी शेअर, 581.1 कोटी रुपयांची गुंतवणूक
4. फेडरल बँक ली. (Federal Bank Ltd.) – 7.57 कोटी शेअर, 776.5 कोटींची गुंतवणूक
5. स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया (Steel Authority of India (SAIL) Ltd) – 7.25 कोटी शेअर, 843.9 कोटींची गुंतवणूक
6. टायटन कंपनी ली. (Titan Company Ltd.) – 4.33 कोटी शेअर , 10 हजार 474.9 कोटींची गुंतवणूक
7. टाटा कम्यूनिकेशन्स ली. (Tata Communications Ltd.) – 30.75 लाख शेअर, 426.6 कोटींची गुंतवणूक
8. एक्सकॉर्टस ली. (Escorts Ltd.) – 64 लाख शेअर, 941.2 कोटींची गुंतवणूक
9. ऑटोलाईन इंडस्ट्रीज ली. (Autoline Industries Ltd.) – 17.51 लाख शेअर, 10 कोटींची गुंतवणूक
10. मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन ली. (Man Infraconstruction Ltd.) – 30 लाख शेअर, 32.6 कोटींची गुंतवणूक
11. टीव्ही 18 ब्रॉडकॉस्ट ली. (TV18 Broadcast Ltd.) – 3.5 कोटी शेअर, 150.3 कोटींची गुंतवणूक
12. एनसीसी ली. (NCC Ltd.) – 7.83 कोटी शेअर, 599.2 कोटींची गुंतवणूक
13. ओरियंट सीमेंट ली. (Orient Cement Ltd.) – 25 लाख शेअर, 38.2 कोटींची गुंतवणूक
14. प्रकाश इंडस्ट्रीज ली. (Prakash Industries Ltd.) – 25 लाख शेअर, 17.2 कोटींची गुंतवणूक
15. बिलकेअर ली. (Bilcare Ltd.) – 19.97 लाख शेअर, 14.3 कोटींची गुंतवणूक
16. डीबी रियल्टी ली. (D B Realty Ltd.) – 50 लाख शेअर, 22.2 कोटींची गुंतवणूक
17. प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज ली. (Prozone Intu Properties Ltd.) – 31.5 लाख शेअर, 8.7 कोटींची गुंतवणूक
18. ज्युबिलेंट फार्मोवा ली. (Jubilant Pharmova Ltd.) – 1 कोटी शेअर, 605.6 कोटींची गुंतवणूक
19. डेल्टा कॉर्प ली. (Delta Corp Ltd.) – 2 कोटी शेअर, 540.8 कोटींची गुंतवणूक
20. नजारा टेक्नोलॉजीज ली. (Nazara Technologies Ltd.) – 35.94 लाख शेअर, 898.1 कोटींची गुंतवणूक
21. अनंत राज ली. (Anant Raj Ltd.) – 1 कोटी शेअर, 67.5 कोटींची गुंतवणूक
22. प्रकाश पाईप्स ली. (Prakash Pipes Ltd.) – 3.12 लाख शेअर, 4.7 कोटींची गुंतवणूक
23. इंडियन हॉटेल्स कंपनी ली. (Indian Hotels Company Ltd.) – 2.5 कोटी शेअर, 517 कोटींची गुंतवणूक
24. वा टेक वेबॅग ली. (Va Tech Wabag Ltd.) – 50 लाख शेअर, 169.8 कोटींची गुंतवणूक
25. एडलवाईज फायनांशियल सर्व्हीसेस ली. (Edelweiss Financial Services Ltd.) – 1.51 कोटी शेअर, 118.4 कोटींची गुंतवणूक
26. वॉकहार्ड ली. (Wockhardt Ltd.) – 25 लाख शेअर, 111.6 कोटींची गुंतवणूक
27. डिशमॅन कार्बोजेन एसीस ली. (Dishman Carbogen Amcis Ltd.) – 50 लाख शेअर, 106.9 कोटींची गुंतवणूक
28. एग्रो टेक फूड्स ली. (Agro Tech Foods Ltd.) – 20 लाख शेअर, 201.6 कोटींची गुंतवणूक
29. क्रिसीस ली. (Crisil Ltd.) – 39.75 लाख शेअर, 1120.9 कोटींची गुंतवणूक
30. जिओजीत फायनांशियल सर्व्हीसेस ली. (Geojit Financial Services Ltd.) – 1.8 कोटी शेअर, 157.5 कोटींची गुंतवणूक
31. अॅपटेक ली. (Aptech Ltd.) – 96.68 लाख शेअर, 299 कोटींची गुंतवणूक
32. टाटा मोटर्स ली. (Tata Motors Ltd.) – 3.67 कोटी शेअर, 1804.4 कोटींची गुंतवणूक
33. फोर्टीस हेल्थकेअर ली. (Fortis Healthcare Ltd.) – 3.19 कोटी शेअर, 819.4 कोटींची गुंतवणूक
34. रॅलीज इंडिया ली. (Rallis India Ltd.) – 1.90 कोटी शेअर, 524.6 कोटींची गुंतवणूक
35. ज्युबिलंट इनग्रेव्हीया ली. (Jubilant Ingrevia Ltd.) – 88 लाख शेअर, 596.3 कोटींची गुंतवणूक
36. इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स ली. (Indiabulls Housing Finance Ltd.) – 50 लाख शेअर, 115.4 कोटींची गुंतवणूक
37. टीएआरसी ली. (TARC Ltd.) – 46.95 कोटी शेअर, 19.6 कोटींची गुंतवणूक
38. द मंधना रिटेल व्हेंटर्स ली. (The Mandhana Retail Ventures Ltd.) – 16.30 लाख शेअर, 2.8 कोटींची गुंतवणूक
39. करुर वैश्य बँक ली. (Karur Vysya Bank Ltd.) – 3.5 कोटी शेअर, 177.9 कोटी रुपयांची गुंतवणूक





























































