क्रिकेटच्या ‘किंगमेकर’ला सोशल मीडियाची श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानचा माजी खेळाडू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह विनोद कांबळी, समीर दिघे, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित आणि बलविंद्र सिंह संधू या  खेळाडूंना क्रिकेटचे धडे देणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले. आचरेकर गुरुजी यांच्या निधनानतर क्रिकेट जगताने त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.