
2021 जी जणगणना ही जातिआधारित असली पाहिजे अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच देशात अनेक समाजातून आरक्षणाची मागणी होत आहे. मोदी सरकारने त्याचा विचार करून आर्थिक आधारावर 10 टक्के आरक्षण दिले आहे.
तसेच पंतप्रधान मोदी शेतकऱ्य़ांच्या बळावर पंतप्रधान झाले आहेत तर तेच मोदी शेतकर्यांच्या विरोधात कायदे कसे काय करतील. जो बोलते है ये बिल है काला, उनके मुंह को लगाना है क्या ताला? अशी कविता म्हणून त्यांनी शेतकरी कायद्याला पाठिंबा दिला.




























































