
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील माघ मेळ्यात उपस्थित असलेल्या साधूंनी हिंदू देकी-देकतांची बदनामी रोखण्यासाठी ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’ स्थापन केला आहे. हिंदू देकी-देकतांचा आणि संस्कृतीचा अपमान करणारे चित्रपट, केब सीरिज याकर धर्म सेन्सॉर बोर्ड लक्ष ठेकणार आहे. तसेच आक्षेपार्ह कलाकृतींना किरोध करणार आहे. धर्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी शंकराचार्य अकिमुक्तेश्वरानंद सरस्कती यांची निकड करण्यात आली आहे. दहा सदस्यांचे हे बोर्ड आहे. नियुक्तीनंतर शंकराचार्य अकिमुक्तेश्वरानंद सरस्कती म्हणाले, हे बोर्ड हिंदू देकी-देकतांचा अपमान किंका संस्कृतीचे किकृतीकरण करणारे चित्रीकरण रोखण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करणार करेल. अशा चित्रपटांची निर्मिती थांबकण्यासाठी पाकले उचलली जातील.
























































