
सामना ऑनलाइन । मुंबई
ऋषी कपूर यांचा आज ६६ व्वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची गाजलेली काही गाणी.
बॉबी चित्रपटातील मैं शायर तो नहीं –
अमर अकबर अँथनी चित्रपटातील शिर्डीवाले साईबाबा –
हिना चित्रपटातील देर ना हो जाए कहीं –
कर्ज चित्रपटातील तू कितने बरसकी –
सागर चित्रपटातील चेहरा है या चाँद खिला है –
बॉबी चित्रपटातील हम तुम एक कमरे में बंद हो –
सरगम चित्रपटातील हम तो चले परदेस –
गुरुदेव चित्रपटातील जयपूर से निकली गाडी –
दिवाना चित्रपटातील सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही –
खेल खेल में चित्रपटातील एक मैं ओर एक तू –
अमर अकबर अँथनी चित्रपटातील परदा है परदा –
प्रेम ग्रंथ चित्रपटातील दिल देने की रुत आयी –
























































