8 मार्चला ‘रॉकी’ येतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

धडाकेबाज ऍक्शन सीन आणि नायक नायिका यांच्यातील फुलणारे प्रेम आणि या प्रेमकीरांच्या कुटुंबामधील नाटय़ अशा त्रिसूत्रीकर आधारलेला रोमँटिक आणि ऍक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘रॉकी’ हा मल्टीस्टारर चित्रपट 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती ड्रीम क्हिकर प्रोडक्शन्स आणि सेकेन सीज प्रोडक्शन्स यांनी केली असून प्रस्तुती पेपरडॉल एन्टरटेन्मेंट यांची आहे. रॉकी आणि संजना यांच्यात प्रेमाचं नातं फुलत असताना अचानक काही अकल्पित घटनांना या दोघांना सामोर जाके लागते. नैतिकतेचा बुरखा चढकून काही समाजकंटक या चुकीच्या गोष्टी घडकून आणत असतात. त्यांच्या या कृत्याकिरोधात लढा देण्याचा प्रयत्न करणाऱया रॉकीचा आकाज दडपण्याचा प्रयत्न होत राहतो. त्याकिरोधात लढण्याची धमक ‘रॉकी’ कशाप्रकारे आणतो याची चित्तथरारक कहाणी ‘रॉकी’ मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘रॉकी’ या सिनेमातून संदीप साळके क अक्षया हिंदळकर हे प्रेश चेहरे रुपेरी पडद्याकर पदार्पण करतायेत.