[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="223924,223921,223925,223922,223923"]
देशमनोरंजन सपना चौधरीसोबत सतत दिसणारा हा माणूस आहे तरी कोण ? सामना ऑनलाईन | 13 Apr 2019, 3:26 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 हरयाणाचा नर्तिका सपना चौधरीसोबत हा माणूस सतत बघायला मिळतो सपना चौधरी कुठेही गेली तरी हा तिच्यासोबत असतोच या माणसाचे नाव पवन चावला आहे, तो P&M मूव्हीजचा सीईओ आहे सपना चौधरीला यानेच पहिल्यांदा अल्बमद्वारे लोकांसमोर आणलं होतं सपना चौधरीच्या सगळ्या कार्यक्रमांचे नियोजनही हाच करतो